आपल्या सर्वांनाच ठावूक आहे की अभिनेत्रींसाठी स्क्रिनवर फिट दिसणं किती महत्वाचं असंत.. त्यासाठी त्यांना दररोज वर्कआऊट करावा लागतो..
मृणाल देखील अनेकदा फक्शनल वर्कआऊट करतानाचे दिसते...तर वर्कआऊट सोबतच ती सुंदर योगा देखील करते...आता वर्कआऊट झाला.. योगा झाला..पण एवढ्यावरच ती थांबत नाही. ती बॉक्सिंगचं ही प्रशिक्षण घेतेयं..

#lokmatcnxfilmy #MrunalThakur #Workout #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber